मनोज जरांगे पाटील मुळचे बीड जिल्ह्यातील मातोरी गावचे 

2011 मध्ये त्यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली 

2016 मध्ये मनोज जरांगे पाटलांनी बीडच्या नगद नारायण गडावर 500 फुटी भगव्या ध्वजाची उभारणी केली. 

अध्यादेश घेऊन 27 जानेवारी च्या सकाळी त्याच चौकात छत्रपती शिवरायांना पुष्पहार घालून विजयाची हाक दिली.

आरक्षणासाठी एकट्याने लढणारा, कित्येक अडचणींना पुरून उरून खुट्या उपटणारा 

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मृत पावलेल्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून दिली 

उपोषणात झालेल्या लाठीचार्ज मुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला 

मराठ्यांच्या इतिहासात मनोज जरांगे पाटील यांचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल