पंजाब डख मोबाइल नंबर | Panjabrao Dakh कोण आहे | पंजाबराव डख हवामान अंदाज कसे लावतात |

नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये तसेच आपण आजची बातमी या मराठी न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या सर्वच विद्यार्थी, शेतकरी, उदयोजक मित्रांना एक अपडेट देणार आहोत तर ही बातमी सविस्तर वाचा. 

      अमेरिकन हवामान विभागाने यंदा भारताचा संपूर्ण आशिया खंडात दुष्काळाचे संकेत दिले आहेत. मात्र परभणीचे हवामान तज्ञ डख यांनी यंदा गेल्या वर्षी प्रमाणे चांगला मानसून राहील असा अंदाज बांधला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा ८ जूनला मान्सूनचा आगमन आपल्या महाराष्ट्रात होणार असून 22 जून पर्यंत मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे. जवळपास 27 ते 28 जून पर्यंत राज्यात सर्वत्र खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या होणार असल्याचा दावा देखील पंजाबरावांनी केला आहे. पंजाबरावांनी पाऊस कसा येतो हे कसं ओळखायचं याबाबत मोठी माहिती दिली असून जाणून घ्या.. Panjabrao Dakh Mobile Number

🤔 पंजाबराव डख हवामानाचा अचूक अंदाज कसा बांधतात?

🗣️ डख यांनी स्वतःच सांगितली याची माहिती.

  • पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, जर दिवस मावळताना सूर्याभोवती आभाळ तांबड्या कलरचे दिसलं की तेथून पुढे तीन दिवसानंतर हमखास पाऊस पडतो.
  • आपल्या घरातील लाईटवर किडे, पाकुळे आले की पुढच्या तीन दिवसात पावसासाठी पोषक हवामान तयार होते आणि हमखास पाऊस पडत असतो. 
  • मृग नक्षत्रामध्ये म्हणजेच जून महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या आसपास ज्यावेळी चिमण्या धुळीत अंघोळ करतात अशावेळी तेथून पुढच्या तीन दिवसात पावसाची शक्यता तयार होत असते.
  • जर आकाशातून विमान जात असताना त्याचा आवाज येत असेल तर समजायचं की तेथून पुढच्या तीन दिवसात पाऊस हमखास पडतो. त्यांच्या मते जेव्हा पावसाचे ढग वर येतात तेव्हाच विमानाचा आवाज येतो.
  • तसेच गावरान आंबा जर कमी प्रमाणात पिकला तर अशा वर्षी चांगला पाऊस राहतो. 
  • जून महिन्यामध्ये सूर्यावर तपकिरी कलर आला तर पुढील चार दिवसात 100% पाऊस हा पडत असतो.
  • ज्या वर्षी चिंचेच्या झाडाला अधिक चिंचा लागतात त्यावर्षी पावसाचे प्रमाण हे तुलनेने अधिक असल्याचे मत यावेळी डखं यांनी व्यक्त केल आहे. 
  • सरड्याच्या बदलत्या रंगानुसार देखील पावसाचा अंदाज बांधता येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या मते, जर सरडा आपल्या डोक्यावर लाल कलर तयार करत असेल तर अशावेळी समजायचं की पुढच्या चार दिवसात हमखास पाऊस पडेल. 
  • घोरपड ज्याला इंडियन लिझार्ड म्हणून ओळखलं जातं हा प्राणी जेव्हा बिळाच्या बाहेर तोंड काढून बसतो तेव्हा तेथून पुढील चार दिवसात पावसाची शक्‍यता ही तयार होत असते.

1.Panjabrao Dakh Kon Aahe – पंजाबराव  डख कोण आहेत ? 

   पाऊस कधी पडणार पाऊस कोणत्या तारखेला पडणार रात्री पडणार कि दिवसा पडणार पाऊस किती प्रमाणात पडणार याची अगदी तंतोतंत माहिती देणारे पंजाब डख नावाचे वादळ. सध्या महाराष्ट्रात घोंगावत आहे हवामान खात्याने करोडो रुपये खर्चून उभारलेल्या सॅटॅलाइट यंत्रणेला सुद्धा मागे सोडेल असा हवामान अंदाज वर्तवणारे कोण आहे.

2.Panjabrao Dakh mobile number – पंजाबराव डख मोबाईल नंबर ? 

डख यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा हितासाठी Whatsapp ग्रुप तयार केले आहे, त्यावर ते रोजचे हवामान अंदाज देत असतात, त्यांचा नंबर आपल्याला त्यांच्या YouTube Channel वर मिळेल. एकूण त्यांचे 560 ग्रुप आहेत.

तरी आजची बातमी हिने त्यांच्याशी संपर्क केला आहे .

पंजाब डख यांचा मोबाइल नंबर 9158101052 , 8767118121, 9710091400, 7020406451 हा आहे.

Panjabrao Dakh Mobile Number – मराठवाड्यातील हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा मोबाईल Number वरील असून त्यांना राज्यातील खुप शेतकरी फोन करत असतात… त्यामुळे त्यांच्या मोबाईल सतत BG असतो. पंजाबराव डख हे एक खुप प्रसिध्दीस असून एवढ्या शेतकऱ्यांचा फोन घेणे शक्य नसल्याने त्यांचा मोबाईल सतत चालू असतो.

3.Panjabrao Dakh Kon Aahe – पंजाबराव  डख कोण आहेत ? 

     पंजाब डख की मूळचे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगाव येथील शेतकरी असल्याने टीव्हीवर नियमित हवामान अंदाज ऐकण्याची त्यांची सवय. हवामान अंदाज ऐकल्यानंतर पंजाब डख वडिलांसोबत  सातत्याने पावसाच्या अंदाजावर चर्चा करायचे.

     आपली स्वतःची निरीक्षणांची नोंद करायचे अनेकदा पंजाब डख यांनी केलेले निरीक्षण तंतोतंत बरोबर यायचे यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पावसाचा अचूक अंदाज मिळत असल्याने शेतकऱ्यांना शेतीकामात त्याचा फायदा झाला.

    त्यांनी सांगितलेला हवामान अंदाज पाऊस कधी येणार आहे कोणत्या तारखेला येणारा पाऊस रात्री किती दिवसात पाऊस किती प्रमाणात पडणार आहे याची माहिती द्यायचे

4.Panjabrao Dakh Kon Aahe – पंजाबराव डख कोण आहेत ? 

यासाठी ते संगणकाचा वापर करतात उपग्रह नकाशा यांचा अभ्यास करून निरीक्षणांची नोंद करून अंदाज व्यक्त करतात करोडो रुपयांचा हत्ती पोहोचणारी सरकारी सॅटॅलाइट यंत्रणा पंजाब डख यांच्यासमोर तोकडी पडतांना दिसत आहे हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवलेल्या पावसाच्या अंदाजामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.

पंजाब के पावसाचा अंदाज व धोक्याच्या सूचना अगोदर सांगत असल्याने शेतकरी सतर्क राहून आपली कामा आवरत असतात शेतीचे कुठले काम प्राधान्याने करावे हे त्यांना समजते अतिवृष्टी अल्यास पिके सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना पूर्वसूचना मिळतात गारांचा पाऊस कोठे व कधी पडेल पाऊस किती प्रमाणात पडेल पाऊस दिवसा पडेल की रात्री पडेल याची अचूक माहिती तालुक्या नुसार आणि गावानुसार ते कळवत असतात

5.Panjabrao Dakh yana kiti sheti ahe – पंजाबराव डख यांना किती शेती ? 

एकूण 10 एकर शेती असून ते हवामान आधारित शेती करतात व ते शेती मध्ये सोयाबीन, हरभरा हे पिके घेतात सोयाबीन,हरभरा पिकांमध्ये ते जास्तीत जास्त उत्पन घेतात त्यांना एकूण 200 क्विंटल माल होत सोयाबीन 100 व हरभरा 100 असे एकूण 8 लाख उत्पन होत. एकूण नफा:- 6 लाख रु.

6.Panjabrao Dakh yanche shikshan kay zale – पंजाबराव साहेब यांचे शिक्षण काय झाले ? 

पंजाब जिल्हा परिषद शाळेवर सध्या अंशकालीन शिक्षक सुद्धा आहे त्यांचे शिक्षण ETD आणि CTC यांचे शिक्षण झाले आहेत.

7.Panjabrao Dakh yancha andaj ka tharto khara – पंजाबराव  डख यांचा अंदाज का ठरतो खरा ?

याची माहिती अगदी तंतोतंत खरी असायची अनेक वेळा सरकारी हवामान खात्याने शेतकऱ्यांची निराशा केली भाकित वर्तवले काय आणि

प्रत्यक्षात पडले वेगळेच यामुळे सरकारी हवामान अंदाजाची विश्वासार्हता कमी झाली आणि पंजाब डख या हवामान तज्ञाने शेतकऱ्यांना नुकसानी पासून वाचून त्यांची मने जिंकली अंदाजे हवामान भाकित सांगत नाही ते सांगतात (Panjab Dakh Kon Aahe) ते सर्व शास्त्रशुद्ध व सखोल निरीक्षणावर आधारित असते.

8. Panjabrao Dakh Yanche Official Youtube Channel – पंजाब डख यांचे स्वताचे यूट्यूब चॅनल कोणते?

https://www.youtube.com/@Panjabraodakhofficial हे त्यांचे स्वताचे यूट्यूब चॅनल आहे .9.Panjabrao Dakh Whatsapp Group – पंजाबराव डख यांचे व्हाट्सअप ग्रुप आम्ही खाली पंजाब डख यांच्या व्हाट्सअप ग्रुप लिंक देत आहोत. यावरती क्लिक करून आपण पंजाब डख यांच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता.
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप मध्ये सामील व्हा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याचा हवामान अंदाज पाहा. पंजाब डख यांच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना अचूक अंदाज दिला जातो. या अंदाजाचा सर्व लोकांना आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग होतो.
पंजाब डख हवामान अंदाज (WHATSAPP GROUP)👇👇👇

https://punjabdakh.com/whatsapp-group/
दररोज अश्याच माहितीसाठी भेट द्या – आजची बातमी

#SEARCH DESCRIPTION 👇

#panjabdakh #panjab #dakh #panjabraodakhपंजाब डख लाईव्ह|Panjabrao dakh live today| हवामान अंदाज|Havaman andaj live todayपंजाब हवामान अंदापंजाबराव डख हवामान अंदाजहवामानाचा अंदाजहवामान अंदाज व बातम्याआजचा हवामान अंदाजहवामान अंदाज liveहवामानाचा अंदाज liveहवामान अंदाज महाराष्ट्र live todayहवामान अंदाज महाराष्ट्र liveपंजाब डखपाऊस हवामान अंदाज liveहवामान अंदाज महाराष्ट्र liveहवामान अंदाज marathwadaहवामान अंदाज महाराष्ट्र live newsहवामान अंदाज कोकणहवामान अंदाज todayमान्सून हवामान अंदाज todayपंजाब डख हवामान अंदाज todayhavaman andaj todayhavaman andaj livehavaman andaj ani batmyahavaman andaj punjab#पंजाबडख#पाऊसकधीपडणार#पंजाबडग#पंजाबडक#पंजाबडकलाईव्ह#पंजाबडखहवामानअंदाजlivetoday#हवामानअंदाजमहाराष्ट्रlive#Panjabraodakhtv9 मराठी live com#हावामानआजचेपाऊस कधी पडणारयावर्षी पाऊस कसा असणारमुंबई पाऊसमान्सून पाऊसमहाराष्ट्रात या ठिकाणी जोरदार पाऊसआज इथे होणार पाऊसभयंकर पाऊस गारपीटतुफान पाऊसराज्यात गारपीट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यताआज येथे होणार पाऊसआजही गारपिटीचा इशारादुपारनंतर भयंकर पाऊस6ऑगस्ट हवामान अंदाज7 आगस्ट हवामान अंदाजपरभणी जिल्हा हवामान अंदाज00:01 हवामानअंदाज00:03 पावसाच्यातारखा00:05 जोरदार पाऊस00:09 सर्वत्रपाऊसआजरात्री महाराष्ट्रात पाऊसउद्याचे हवामान 2022हवामान उद्या पाऊस वेळ टेबलमहाराष्ट्र या ठिकाणी होणार जोरदार पाऊसपावसाचा इशारा महाराष्ट्रहवामान अंदाज आणि बातम्याहवामानाच्या बातम्याहवामान अंदाज मराठवाडाहवामान अंदाज विदर्भकोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडाहवामान अंदाज कोकण विभागहवामानाची बातमीमहाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यतावादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसमहाराष्ट्र हवामान अंदाजआज पाऊस पडेल कायमोसमी वारे सक्रियहवामान अंदाज आजचाकमी दाबाचा पट्टा सक्रियउद्याचे हवामानपाऊस कधी येणारमेघगर्जनेसह पावसाची शक्यताआज येथे होणार जोरदार पाऊसशेती विषयक माहिती24 तासाचा हवामान अंदाजभारतीय हवामान खाते माहितीआज या भागात जोरदार पाऊसरात्रभर मुसळधार पाऊसमहाराष्ट्र पाऊसमुसळधार पाऊस महाराष्ट्रकमी दाब सक्रियमहाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यतामान्सूनपूर्व पाऊसमेघगर्जनेसह पाऊसवादळी वाऱ्यासह पाऊसमहाराष्ट्रात मान्सून कधी येईलमान्सून पाऊस मोसमी पाऊसआज पाऊस येईल कायआज पाऊस कुठे आहेभारतीय हवामान विभागाचा इशाराहवामान खात्याचा इशारास्कायमेट चा अंदाजमराठी ताज्या बातम्या#havamamandajtoday#आजचाहवामानअंदाज#हवामानअंदाजमहाराष्ट्रlive#panjabraodakhpatilweather#पंजाबरावडगहवामानअंदाजहवामान अंदाजआजचा हवामान अंदाजहवामानअंदाजhawaman andazपंजाब डख हवामान अंदाजपाऊस अंदाज आजचापंजाब डक लाईव्ह महा अंदाजपंजाबराव डख हवामान खात्याचा अंदाजhavaman andaj punjab dakhhavamamandajhavamanandatodalive पंजाबडखहवामानअंदाजliveपंजाबराव डख हवामान अंदाजहवामानअंदाजआजचाpunjab dakh havaman andajpanjabrao dakh patil weathertoday aajcha havaman andaहवामानाचा अंदाजआजचे हवामान अंदाजआजचे हवामानआजचा हवामानाचा अंदाजhawaman andaz maharashtraपंजाबराव डख आजचा हवामान अंदाजपंजाब डख हावामान आजचेहवामानाचा अंदाजआजचा हवामान अंदाज आणि बातम्यापंजाब डखपंजाब डख पाटील हवामान अंदाजहवामान अंदाज पंजाब डखपंजाब डंख परभणीआजचाहवामानअंदाजपंजाब डtv9 मराठी live comहावामान आजचेमान्सून हवामान अंदाज live todaypanjab dakh latest newsPanjab dakh whetherPanjab dakh today Andajपंजाब डंख आजचा अंदाजहवामान अंदाज महाराष्ट्रMarathi Newsमुसळधार पाऊसपाऊसशेतकरी#हवामानआणिपरिसर#हवामानअंदाज#Panjabraodakhlive#पंजाबरावडगहवामानअंदाज#हवामानअंदाजमहाराष्ट्र#दुपारनंतरभयंकरपाऊ#भयंकरवादळीपाऊस#तुफानपाऊस#मान्सूनपाऊस#havamanandajtoday#विजासहितपाऊस#आजइथेहोणारपाऊस#आजचाहवामानअंदाज#महाराष्ट्रातयाठिकाणीजोरदारपाऊस0 #पंजाब_डख_रात्रीची_अपडेट #पंजाब_डख_यांची_ताजी_हवामान_अपडेट #पंजाबभाऊ_डख #पंजाब_डख_पाऊस_अभ्यासक #पंजाबराव_डख_यांची_आजची_अपडेट #पंजाबराव_डख_यांचा_आजचा_पावसाचा_अंदाज #पंजाब_डख_पाऊस_विशेष #पंजाब_भाऊ_डख #पंजाब_डख_साहेब_यांची_आजची_अपडेट #पंजाब_डख_यांचा_आजचा_अंदाज #पंजाब_डख_पावसाळा_अंदाज #पंजाब_डख_पावसाळा_अपडेट #पंजाब_डख_यांचा_पावसाबद्दल_अंदाज #पंजाब_डख_हवामान_विशेष #पंजाब_डख_यांची_ताजी_अपडेट #पंजाब_डख_साहेब #पंजाब_डख_अंदाज #पंजाबराव_डख_यांचा_पावसाचा_अंदाज #पंजाब_डख_नवीन_अपडेट #पंजाब_डख_पाऊस_अभ्यासक #पंजाब_डख_आजचा_नवीन_अंदाज #पंजाब_डख_पावसाचा_आजचा_अंदाज #पंजाब_डख_पाऊस_अंदाज #पंजाब_डख_आजचा_पाऊस_अंदाज #पंजाब_डख_लेटेस्ट_अपडेट

3 thoughts on “पंजाब डख मोबाइल नंबर | Panjabrao Dakh कोण आहे | पंजाबराव डख हवामान अंदाज कसे लावतात |”

Leave a Comment