सरपंच मंगेश साबळे मोबाइल नंबर, कोण आहेत ते, शिक्षण किती, कुठे राहतात

सरपंच मंगेश साबळे कोण आहेत ? 

Mangesh Sable Mobile Number Education Birth Date Address Family : गोरगरीब शेतकर्‍यांना विहीर मंजुरीसाठी काही शासकीय कर्मचारी लाच मागत होते, त्यांच्यासाठी डायरेक्ट पंचायत समिति पुढे गळ्यात दोन लाखांची माळ घालून पैसे उधळणारा डॅशिंग सरपंच, Viral सरपंच नावाने प्रसिद्ध असलेले, गेवराई पायगा चे सरपंच मंगेश साबळे.

पाहायला गेले तर हे त्यांचे पहिले आंदोलन नव्हते , याधीही त्यांनी शेतकर्‍यांसाठी, गावासाठी, खेड्या-पाड्यातल्या लोकांसाठी केली होती. वीजेसाठी डीपी वर चढून केलेलं आंदोलन असेल किंवा कपडे काढून केलेलं आंदोलन असेल, वेगवेगळ्या युनिक पद्धतीने खूप जणांना मोठा फायदा या आंदोलांनाच्या माध्यमातून भेटला.

हेही वाचा : – मंगेश साबळे यांचा थक्क करणारा जिवनप्रवास, जो वाचून नक्कीच तुमच्या डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही.

एवढच नाही तर मराठा आरक्षणादरम्यान झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत, या माणसाने आपली स्वताची गाडी जाळली. मुंबईला जाऊन वकील सदावर्ते ची गाडी फोडणारा निडर सरपंच म्हणजे मंगेश साबळे.

 मंगेश साबळे यांचे संपूर्ण नाव :- 

मंगेश संजय साबळे

 मंगेश साबळे यांचे शिक्षण किती आणि कुठून झाले : 

 लवकरच अपडेट करू

 मंगेश साबळे यांचा मोबाइल नंबर काय आहे :-

( Mangesh Sable Mobile Number Education Birth Date Address Family )

मंगेश साबळे हे एक लोकप्रिय नेते आहेत. त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी अनेक लोक उत्सुक असतात. मात्र, त्यांचा मोबाईल नंबर सार्वजनिक नाही. तुम्हाला त्यांच्याशी Contact करायचा असल्यास तुम्ही त्यांना mail करू शकता किंवा त्यांच्या instagram वरती संपर्क साधू शकता.

तुम्ही त्यांच्या त्यांचे सहकारी मित्र नारायण लोखंडे यांच्याशी देहील संपर्क करू शकता त्यांचे यूट्यूब चॅनल देखील आहे त्यावर ते मंगेश साबळे यांच्या संबधित माहिती देत असतात, ते नक्कीच तुमची मदत करतील.

तुम्ही त्यांना सोशल मीडियावर देखील संपर्क साधू शकता. त्यांचे फेसबुक पेजचे नाव Mangesh Sable आहे.

मंगेश साबळे यांच्याबद्दल

हा सर्वसाधारण सरपंच, गोरगरीब शेतकर्‍याचा मुलगा. आज उभा आहे लोकसभेसाठी, खासदारकीची निवडणूक लढवतोय.

मंगेश साबळे तसे मूळचे छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगाचे .. साबळे यांचे वडील शेती करायचे, ते वयाच्या 42 व्या वर्षी मरण पावले. ( Mangesh Sable Mobile Number Education Birth Date Address Family )

 मंगेश साबळे यांची जन्मतारीख काय : 

 लवकरच अपडेट करू

 मंगेश साबळे यांचे कुटुंब : 

 लवकरच अपडेट करू

 मंगेश साबळे यांचे SOCIAL मीडिया हँडल्स:-

फेसबुक पेज :- Click here.

फेसबुक Account :- Click here

Instagram :- Click here

एका सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला आज संपूर्ण महाराष्ट्र डोक्यावर घेऊन फिरवत आहे. मंगेश साबळे जे काही काम करतात, त्याचा जनतेला, तरुणांना आदर्श वाटतोआहे. त्यांच्या मते, मुळात हा आदर्श नसून प्रत्येक गावातल्या प्रत्येक सरपंचाने असे काम करायला हवे. खरंतर हे काम नसून हे त्यांचे कर्तव्य आहे, प्रत्येक सरपंचाने त्यांची 50% जरी काम केले तरी तो सरपंच सर्वांचा आदर्श बनू शकतो. ( Mangesh Sable Mobile Number Education Birth Date Address Family )

हा सर्वसाधारण सरपंच, गोरगरीब शेतकर्‍याचा मुलगा. आज उभा आहे लोकसभेसाठी, खासदारकीची निवडणूक लढवतोय.

तर मित्रांनो हा लेख तुम्हाला कसा वाटला ते कमेन्ट करून नक्की सांगा, जितकं शेअर करता येईल तितकं करा आणि असेच नवनवीन लेख बघण्यासाठी आमच्या व्हाट्स अप ग्रुपला जॉइन करा.

🚩🚩🚩   !!!!! एक मराठा लाख मराठा !!!!!!     🚩🚩🚩

Leave a Comment