लेक लाडकी योजना – 18 व्या वर्षी मुलींना 75000 रु मिळणार

 नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या पोस्टमध्ये तसेच आपण आजची बातमी या मराठी न्यूज पोर्टल अंतर्गत आपल्या सर्वच विद्यार्थी, शेतकरी, उदयोजक मित्रांना एक अपडेट देणार आहोत तर ही बातमी सविस्तर वाचा.

What is Lek Ladki Yojana – काय आहे लेक लाडकी योजना?

गरीब मुलींना शिक्षणसाठी मिळणार 75 हजार रुपये; काय आहे ‘लेक लाडकी’ योजना जाणून घ्या.. राज्यातील गरीब मुलींच्या शिक्षणासाठी नवी योजना सरकारनं जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत पात्र मुलींना ७५ हजार रुपये रोख मिळणार आहेत. लेक लाडकी या नावानं ही योजना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केली आहे.फडणवीसांनी घोषणा करताना सांगितलं की, मुलींच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी ही नवी योजना सुरु करण्यात येईल. यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर ५,००० रुपये, इयत्ता चौथीत ४,००० रुपये, सहावीत ६,००० रुपये, अकरावीत ११ हजार रुपये अनुदान दिलं जाईल. लाभार्थी मुलीचं वय १८ झाल्यानंतर तिला ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.

👉Which Document required for Maharashtra Lek Ladki yojana – महाराष्ट्र लेक लाडकी योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतील ?

  1. अर्जदार हा महाराष्ट्र रहिवासी असला पाहिजे.

  2. लाभार्थी आधार कार्ड 

  3. रहिवासी प्रमाणपत्र 

  4. कुटुंब रेशन कार्ड 

  5. बँक खाते पासबूक 

  6. पासवर्ड साइज फोटो 

  7. मोबाइल नंबर 

  8. उत्पन्न प्रमाणपत्र

  9. मुलीचे जन्म प्रमाणपत्र 

👉Eligibility For Lek Ladki Yojna – लेक लाडकी योजनेसाठी काय पात्रता हवी ?

  1. लाभार्थी ही केशरी किंवा पिवळी रेशन कार्ड  धारक हवी.

  2. मुलगी ही महाराष्ट्रची रहिवासी असणे आवश्यक . 

  3. मुलीचे बँकेत खाते असणे आवश्यक . 

FAQ

Ques :- लेक लाडकी योजना अर्ज कुठे करायचा?

Ans :- महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणतेही वेबसाईट सुरू केलेली नाही.

Ques :- लेक लाडकी योजना कोणासाठी आहे?

Ans :- पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी.

Leave a Comment